गडचिरोली- चिमूर लोकसभा कोण जिंकणार? ते पुण्यात समोस्यामध्ये सापडले कंडोम, गुटखा अन् खडे
Description
१) महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!
२) गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघ आढावा
३) राजस्थान रॉयल्स सलग पाचव्या विजयासाठी सज्ज
४) समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा अन् खडे, पुण्याच्या ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?
५) प्रक्षोभक भाषणाप्रकरणी नीतेश राणेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
६) ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग; काय आहे कारण?
७) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘संगीत मानापमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
१) मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२) जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४) कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६) इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24