पतीलाही पत्नीकडं पोटगी मागण्याचा अधिकार ते बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा?
Listen now
Description
१) पतीलाही पत्नीकडे पोटगी मागण्याचा अधिकार - मुंबई हायकोर्ट२) बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा? ३) आयपीएलमध्ये आज लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना कसा होईल?  ४) शंभर वर्षीय मतदारांसाठी निवडणूक पथक तीन राज्यांच्या सीमेवर५) राज्यात मुंबईचा 'चहा 'सर्वाधिक महाग६) जागतीक तापमानवाढ रोखण्यासाठी मानवजातीकडं दोनच वर्षाचा कालावधी शिल्ल्क ७) ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्जस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
More Episodes
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24