अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते सलमानच्या घराबाहेर गोळीबार
Listen now
Description
१)  सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार२)  अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  (ऑडिओ)३) बंगळूर आज हैदराबादला रोखणार?  (ऑ़डिओ)४) विवाहित मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते का? हायकोर्टाने दिला हा निर्णय  ५) अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन६) रामनवमी निमित्ताने शिर्डीचे साईमंदिर रात्रभर दर्शनाला खुले७) राम चरणला डॉक्टरेट पदवीस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
More Episodes
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24