हिंगोली लोकसभेत कोणाची हवा? ते पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार
Listen now
Description
१) राज्यात पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार२) हिंगोली लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये गुजरात-दिल्ली आमने-सामने (ऑडिओ)४) लहान मुलांना उष्णतेच्या लाटेचा त्रास; राज ठाकरेंची शाळांना सुट्टी देण्याची मागणी,५) ISRO ने पुन्हा जगात नाव कमावलं! रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळवले मोठे यश, सविस्तर वाचा...६) BSF सोबतच्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार७)...म्‍हणून मी सोशल मीडियापासून दूर : चिन्मय मांडलेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
More Episodes
१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं...
Published 05/02/24
१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम...
Published 05/01/24