परभणीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? ते विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’
Listen now
Description
१)  कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारली, उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे २)  परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  आज मुंबईची पंजाबशी लढत (ऑडिओ)४)  भारताची लोकसंख्या पोहचली १४४ कोटींवर ५)  निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर६)  आयपीएल सामन्याच्या तिकीटाची किंमत कशी ठरते?७)  विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
More Episodes
१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं...
Published 05/02/24
१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम...
Published 05/01/24