कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी
Listen now
Description
१)  मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४)  टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६)  एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७)  राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?  स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे
More Episodes
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६)...
Published 05/04/24
१)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा...
Published 05/03/24