Self Love महत्वाचं आहे - EP 41 - CHITKALA MULYE
Listen now
Description
माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप महत्व आहे, जर आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या growth वर पण साहजिकच होतो. मग नातेसंबंध का बिघडतात, ते सुधारण्यासाठी स्वतः मध्ये काय बदल घडवावे, स्वतः वर  प्रेम करण का आवश्यक आहे, ते कसं आणि किती प्रमाणात करावं अश्या महत्त्वाचा विषयांवर आज आपण गप्पा मारल्या आहेत life, relationship आणि sexual wellness coach  चित्कला मूळे हिच्याशी.  --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23