श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP -44 - ADITYA KUBER
Listen now
Description
 श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP - ४४ - आदित्य कुबेर  आज ४मे. आज इन्स्पिरेशन कट्टा ला २ वर्ष पूर्ण झालीत. मला कोणी विचारलं कि कसं वाटतं आहे, तर मी म्हणतो समाधान वाटतं आहे.  ह्या दोन वषार्त ० ते ४५ एपिसोड, ० ते ८०,००० listens , ० ते नेक्स्ट बिग क्रियेतर अवॉर्ड असा हा मस्त प्रवास राहिला आहे..  आता पुढच्या प्रवासाकडे सातत्याने चालत राहणार आहेच..  म्हणून आज anniversary च्या दिवशी पॉडकास्ट क्षेत्रात काय चालला आहे, श्राव्य माध्यमातून narrative storytelling कशी करता येते, त्याचे फायदे, ब्रँड ला त्याचा फायदा, अश्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत आदित्य कुबेर ह्याच्याशी. आदित्य हा ideabrews studios चा founder आहे. Ideabrews पॉडकास्टींग क्षेत्रात creators आणि brands ह्यांचातला दुवा म्हणून काम करत आहे..   --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23