EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
Listen now
Description
१ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ?  चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ?  Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय?  त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ?  या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected]  ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं  १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ६) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23