EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
Listen now
Description
५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे !  लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी,  झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र, निसर्गोपचार, मानसशास्त्र काय म्हणत ह्या बद्दल ह्या एपिसोड मध्ये cover करायचा प्रयत्न केला आहे.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected]  ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन  देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता  You can also order this book online here : https://granthpremi.com/product/devyoddha/ तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं  १) डॉ कीर्ती पुराणिक तारे   - https://www.drkirti-arogyam.com/ २) अवंती दामले - https://www.instagram.com/avantidamle/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) विदुला टोकेकर  - https://www.instagram.com/vidulatokekar/ ५) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  - अंकुर वारिकू ह्याच्या पुस्तकातला भाग त्याला क्रेडिट देऊन वापरला आहे.   ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23