EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट
Listen now
Description
फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना?  पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का? अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही.. लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात.  रोज दारू पिण्याची अगदी भयंकर सवय असो किंवा ओला टॉवेल गादीवर ठेवायची छोटी पण irritating सवय.  खटके उडायला सुरूवत होते, मग त्याचं रूपांतर भांडणात आणि कधी कधी घटास्पोटात पण.. १० वर्षांच्या relationship नंतर माझा घटस्फोट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जवळच्या नात्यातील अजून एकाचं लग्नाला १२ वर्ष झाल्यावर घटस्फोट झाला. अनेक मित्रं मैत्रीच्या कडे अशी परिष्टित असल्याचे ऐकिवात आहे.. का होत आहे असं? Mid life divorce ची संख्या वाढते आहे का? पस्तिशी येता येताच married life एकसंध आणि बोरिंग व्यायला लागली आहे का? काय कारण आहेत ह्याची? आणि हे बदलायच असेल तर काय उपाय आहे?  ह्या एका महत्त्वाच्या विषयावर हा valentine's day special episode.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected] ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता You can also order this book online here : https://granthpremi.com/product/devyoddha/ तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं १) लीना परांजपे   - https://www.instagram.com/leennaparannjpe/ २) चित्कला मुळे  - https://www.instagram.com/relationshipcoachchitkala/ ३) डॉ प्रसन्ना गद्
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23