२१व्या शतकातील पालकत्व कसे हवे ? EP 39 - ASHWINI GODSE
Listen now
Description
आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे.  अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे.  कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? रचनावादी पद्धतीने घरी कसे वागता येईल?  ह्या आणि अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अश्विनी गोडसे ह्यांच्याशी इन्स्पिरेशन कट्टाच्या ३९व्या भागात.  अश्विनी ताई गेली २० वर्षे बालशिक्षणामध्ये काम करते आहे. ग्राममंगल, युनिसेफ अश्या संस्थांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव आहे.  आता पालकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिने The Learning Planet हे venture सुरु केले आहे.  तिचा ई-मेल आहे [email protected] YouTube चॅनेल - FB Page You Tube Channel तिने सांगितलेले पुस्तक इथे मिळेल  - https://amzn.to/3xxYCsv आमची website आहे - www.mipodcaster.com  --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23