पुढचा काळ हा लघु उद्योगांचा - EP 40 - CHARUDATTA PANDE
Listen now
Description
गेलं १ १/२ वर्ष हे करोना मध्ये आपण सगळे अडकलो आहे. सारखे lockdown, रेस्ट्रीकशन्स ह्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे.  नेमका कोणाला जास्त त्रास झाला आणि कोणी ह्यातून संधी शोधली ? खरंच पुढचा काळ भारताचा आहे का? भांडवल कसं मिळवता येईल ? भांडवल मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ? कोणत्या क्षेत्रांना जास्त scope आहे? अश्या अनेक विषयावंर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४०व्या भागात उद्योजक आणि लेखक चारुदत्त पांडे ह्यांच्याशी.  चारुदत्त हे सुहृद ह्या त्यांच्या संस्थे मार्फत लघु आणि मध्यम उद्योगांना consulting करतात.  त्यांच्या बद्दल अधिक माहिती त्यांच्या website आणि social media वर मिळेल.  https://www.linkedin.com/in/charudatta-pande-73847616/ https://mobile.twitter.com/charudattapande https://www.facebook.com/charudatta.pande.7  त्यांनी लिहिलेला पुस्तक इथे मिळेल - १ )  https://amzn.to/2Uba9Qn                                                    २) https://amzn.to/3dsF80N त्यांनी सांगितलेला पुस्तक इथे मिळेल  - https://amzn.to/3yl0CoH आमची website आहे www.mipodcaster.com. FB, Insta, Youtube  आहे @mipodcaster       --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23