# 1462: 20 हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीत पाठवणार! लेखक : भावेश ब्राह्मणकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळ
Description
जगभरात सध्या एका धमकीची चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीत वीस हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची.बोत्सवाना मध्ये 1 लाख 30 हजारांहून अधिक हत्ती झाल्याने अनेक समस्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी शिकारी पर्यटक जर्मनीला ही धमकी दिली.
पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!सुळाला पालवी फुटली....
Published 06/28/24
वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत...
Published 06/28/24