# 1470: अंटार्टिकाच्या 72 वर्षीय मॅरेथॉनरचा इंटरव्ह्यू : श्री. सतीश कोल्ढेकर. मुलाखतकार: (प्रा. सौ. अनु
Description
श्री सतीश कोल्ढेकर यांनी जगातील सात खंडांपैकी 6 खंडांमध्ये मॅरेथॉन धावून यश संपादन केले आहे. 22 जानेवारी 2024 मधे 72 व्या वर्षी यांनी अंटार्टिका किंवा दक्षिण ध्रुवावर धावून मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.अशा बहादुराशी मारलेल्या गप्पा आपल्याशी शेयर करीत आहे. जरूर ऐका...
पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!सुळाला पालवी फुटली....
Published 06/28/24
वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत...
Published 06/28/24