Episodes
आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे.  अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे.  कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? रचनावादी पद्धतीने घरी कसे वागता येईल?  ह्या आणि अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अश्विनी गोडसे ह्यांच्याशी इन्स्पिरेशन कट्टाच्या...
Published 06/19/21
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना  दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल.  त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं.  इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं.  आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे. आपण पॉडकास्ट, youtube, blog, फेसबुक पोस्ट, tweet अश्या कुठल्याही माध्यमातून घरी बसून माहिती प्रसारण करू शकतो.  पण निर्मिती सगळ्यांना करता येऊ लागली असेल तरी ह्याच्या फायद्यांपेक्षा धोके जास्त...
Published 06/10/21
आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी.  अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे.  तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे.   हे सगळं  netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून, म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं हे काम खूप मेहनतीचं, प्रचंड चिकाटिच आणि अतिशय चौकस बुद्धीच आहे.  अश्या ह्या क्षेत्रात एका मुलींनी येणं...
Published 05/29/21
स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट. मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत. आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो. रेकी सारख्या तत्वांचा ह्या सगळ्यासाठी कसा उपयोग होतो. रेकी मागचं शास्त्र काय आहे? अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत, इन्स्पिरेशन कट्टा च्या...
Published 05/21/21
निकेत करजगी हे एक executive coach आहेत. त्यांनी आता पर्यंत २लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रैनिंग दिला आहे. २००० तास पेक्षा जास्त कॉन्टेन्ट त्यांच्या कडे तयार आहे.  आजच्या ह्या गप्पांमध्ये खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, एक म्हणजे आपला passion area शोधा, तो कसा शोधायचा त्या साठी टिप्स ह्या एपिसोड मध्ये दिल्या आहेत. त्यात काम करा आणि तत्यातून पैसे कमवा.  passion कसं शोधावं, आपला वेगळेपणा किती महत्वाचा असतो, आजच्या अनिश्चिततेच्या युगात काय करायला हवं, अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत...
Published 05/10/21
मधुरास रेसिपी हे नाव youtube वर असण्याऱ्या मराठी माणसांनी ऐकलं नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांच्या यशा मागची गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल. आज मधुराजींशी झालेल्या ह्या गप्पान मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, त्या म्हणतात, स्वप्न बघा, ते पूर्ण करायला मनापासून प्रयत्न करा, पण फ्लेक्सिबल राहा, रिजिड नको असायला. कधी detour घायची गरज पडली तर तो घ्या. कन्टेन्ट च्या बाबतीत पण फ्लेक्सिबल असायला हवं . उदाहरण  म्हणजे,  त्यांचं vision  आहे पारंपरिक मराठी पदार्थ जगासमोर आणायचे, पण...
Published 05/03/21
आपलं passion कसं शोधावं ? passion सापडणं हे शेवट आहे की सुरवात ? सतत शिकतं का राहावं ? कोणत्या विषयाचं training घ्यावं ? coach कसा select करावा ? अश्या विषयांवर बोललॊ आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ३३व्या भागात मकरंद रेगे ह्यांच्याशी. मकरंद रेगे हे सिद्धार्थ लेअर्निंग सिस्टिम चे संस्थापक आहेत आणि २००१ पासून ते ट्रैनिंग आणि कोअचिंग क्षेत्रात काम करतात आहे . मार्शल गोल्डस्मिथ ह्या जगविख्यात coach कडून त्यांनी ट्रैनिंग घेतलं आहे आणि त्यांच्या तत्वावर ते काम करतात. अक्षयपात्रा ह्या जगविख्यात NGO...
Published 04/29/21
उद्योजक आणि व्यावसायिक ह्यात फरक आहे. समाजाला कशाची गरज आहे हे शोधणे, त्या साठी एखाद्या गोष्टीची मागणी नसेल तरी एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणे, त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता तयार करणे, त्यातून त्या वस्तू/सेवा ह्यासाठी मागणी तयार करणे. हे सगळं उद्योजक करत असतात. आपल्या देशात व्यावसायिक असतात पण उद्योजक नसतात असा साधणार चित्र दिसतं. समीर आणि त्याच्या टीम ने मराठी पुस्तकं श्राव्य माध्यमांत आणण्याचे काम त्याची ट्रेंड नसतानाही २०११ मध्ये सुरु केलं. हळू हळू snovel ह्या भारतीय...
Published 04/19/21
भारतात साधारण 30 कोटी लोकं youtube बघतात.. म्हणजे अमेरिकेच्या जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीचे youtube बघणारे लोक भारतात आहेत.. आणि jio आल्यावर ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.. मग एवढे लोक जिथे असतात तिथे त्याची स्वतंत्र economy तयार होणं हे स्वाभाविक आहे.. पण ही स्वतंत्र economy जरी असली आणि खूप fame आणि पैसे कमावण्याची इथे संधी असली तरी, ते अगदी झटपट कमावता येतात अशी अनेक लोकांची धारणा झाली आहे.. मग नक्की तथ्य काय आहे?  खरच इतका scope इथे आहे का? त्या साठी काय करावं लागतं?...
Published 04/09/21
करिअर मध्ये अडकल्या सारखं वाटतं आहे का ? काहीतरी नवीन करावंसं वाटतं आहे का ? काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे का ? असेल तर हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर कदाचित career coach हेमंत देशपांडे ह्यांच्याशी केलेल्या ह्या गप्पांमध्ये मिळू शकेल. www.HemantDeshpande.com Email: [email protected] Phone: 7888070309 LinkedIn: https://www.linkedin.com/in/hemantlifecoach/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Published 03/09/21
आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल होते आहे, तिथे लहान मुलांनसाठी प्रिंटेड मासिक काढणं ते पण इंग्रजी माध्यमाच्या युगात मराठीतून , आणि हा उपक्रम खूप यशस्वी करण आणि प्रिंटेड आणि मराठीतून असूनही मुलांना तो प्रचंड आवडणं हे खरोखर विलक्षण आहे.. तुम्ही चिकुपिकू हे नाव ऐकल आहे का? ऐकलं असेल तर त्या मागची ताई अमृता कावंणकर हिने चिकुपिकू ची सुरवात कशी केली, संकल्पना कशी सुचली, लोक कशे जुडत गेले, मासिक काढ्याण्याची प्रोसेस काय असते? पुढचे प्लॅन्स काय? अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत...
Published 02/20/21
मनात सतत विचार चालू असतात, असे विचार येणं चांगलं की वाईट, विचारांना नियंत्रित करू शकतो का? स्वभाव बदलू शकतो का? ध्यान ( meditation ) म्हणजे नेमकं काय? ध्यानाचे प्रकार कोणते? ध्यानामुळे नेमकं काय होत? कोणी कोणत्या प्रकारचं ध्यान करावं, त्या साठी प्रशिक्षण किंवा दीक्षा घ्यावी लागते का? आपल्या मेंदूची संरचना कशी असते? Mindfulness म्हणजे नेमकं काय? हे व असे अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहे इन्स्पिशन कट्टा च्या 28व्या भागात डॉ यश वेलणकर ह्यांच्याकडून, त्याचं बरोबर त्यांच्या स्वतःचे...
Published 02/10/21
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपण काय करत होतो? कदाचीत कॉलेज मध्ये मजा.. संतोष गर्जे ह्या बीड जिल्ह्यातील गेवराई मधल्या तरुणाने, घरातली परिस्थिती अतिशय बिकट असताना वयाच्या 19व्या वर्षी अनाथालय काढलं आणि 7 मुलांचा पालक बनाला.. सुरवातीला पैश्याची अतिशय टंचाई होती आणि मुलांना दोन वेळचं जेवयालाही मिळत नव्हतं.. संतोष घरोघरी फिरून काय मिळतं आहे का ते पाहिचा.. 7 वर्ष हा संघर्ष चालू होता.. नंतर हळूहळू दिवस पालटले, आणि डॉ अविनाश सावजी, ह्यांच्या पाठोपाठ अनेक दिग्गज लोकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन...
Published 01/30/21
आपण सिनेमा आणि पुस्तकांमधून अनेक rags to riches गोष्टी ऐकतो / वाचतो, राहुल नार्वेकर हे ह्याचं जिवंत उदाहरणं आहे.  मुंबईच्या चाळीतलं जीवन, तिथे केलेली मजा, वाचनाची लागलेली आवड, त्यामुळे जीवनात झालेला फरक, वॉर्ड बॉय ची नौकरी, ट्रक धुऊन कमावलेले दोन रुपये. दिल्ली ला जाणे, योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे झालेली प्रगती, ahead of its time  e-commerce मध्ये प्रवेश, अनेक व्यवसाय करणे,  त्यातून शिकणे आणि इतर लोकांना शिकवणे, India netwoks, India Angel Fund.. या व अश्या अनेक विषयावर गप्पा केल्या...
Published 01/09/21
मित्रानो हा आपला पंचेविसावा एपिसोड आहे..  हे वर्ष अगदी वेगळं आणि विचित्र होतं पण नक्कीच आपल्याला अनेक गोष्टी शिकवून गेलं.  काय शिकवलं ? ऐकुया आपल्या आजपर्यंतच्या सगळ्या पाहुण्यांकडून ..  --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Published 12/31/20
वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता ? आजकाल वजन कमी करायला अनेक डाएट प्लॅन्स खूप महागात विकल्या जातात. पण अवंती दामले ह्यांच्या सारखे आहारतज्ज्ञ अजूनही आपल्या समाजात आहेत ज्यांचं म्हणणं आहे कि वजन काटयाचे गुलाम होऊ नका, स्वस्थ आणि निरोगी राहा, आणि ते राहण्यासाठी फक्त घराचं, स्थानिक, पारंपरिक अन्न खा आणि ते खाताना पंचेंद्रियांचा वापर करा, ह्याला ती midful eating असं म्हणते. Mindful eating म्हणजे नक्की काय, धावपळीच्या आयुष्यात सकस आहार कसा घ्यावा, आपल्या परंपरा पुढच्या पिढीला...
Published 12/25/20
खरं तर हा एपिसोड यायला ही सगळ्यात उत्तम वेळ आहे, कारण सध्या देशात शेतकरी आंदोलन पेटलं आहे..समस्या भरपूर आहेत पण त्याचं निदान शोधणारे कमी लोकं असतात. शेतीतील काही समस्यांचे निदान शोधण्यासाठी हेमांगी जांभेकर ह्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.. ह्या प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांनी काही क्रांतिकारी उत्पादनं बनवली आहेत, अशी उत्पादनं जी ग्रामीण भारताचा कायापालट करु शकतील. इतके उपयोगी आणि महत्त्वाचे संशोधन करणारी व्यक्ती किती down to earth असु शकते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ हेमांगी जांभेकर आहेत,...
Published 12/14/20
Story of a girl from a small town of Jalgaon to working for NASA. अगदी लहानपणी अंतराळवीर होण्याचा स्वप्न एक मुलगी बघते, त्या कसं पूर्ण करायचं ह्याच मार्गदर्शन करायला कोणी नसताना पुढे जाते. पुढे अनेक अडचणी येतात, निराशा येतात, पण ती पुढे जात राहते. मग लग्न होतं, एक मुलं होतं तरी ती थांबत नाही आणि प्रयत्न करत राहते. निवळ्ळ अशक्य अश्या स्वप्नाचा पाठलाग करणं म्हणजे काय आणि त्यासाठी काय परिश्रम लागतात, चिकाटी लागते, त्याग द्यावे लागतात ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अनिमा पाटील साबळे. पण अशे...
Published 11/26/20
रेणू आणि राजा दांडेकर ह्या दोघांनी शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं हे अगदी सिद्ध करून दाखवलं आहे. ह्या उच्च शिक्षित शहरी जोडप्याने चिखलगाव ह्या कोकणातल्या अगदी छोट्या खेड्यात जाऊन जिथे वीज नाही रस्ते नाही अश्या ठिकाणी शाळा सुरु केली.  एका गोठ्यांतून सुरू झालेली शाळा आज मोठ्या शिक्षण संस्थे पर्यंत मोठी झाली आहे. अगदी वेगळ्यप्रकारचे शिक्षण मुलं इथे घेतात.  रेणू दांडेकर ह्याच्या इन्स्पिशन कट्टा च्या 21व्या भागात गप्पा केल्या आहेत.. रेणू दांडेकर ह्याच्या कामासाठी अजून जाणून घेण्यासाठी...
Published 11/12/20
तुम्हाला तुमच्या पाल्यांनि कधी पाळी म्हणजे काय, मी कुठून आलो, सेक्स म्हणजे काय अशे अवघड प्रश्न विचारले आहेत का ? अशे अवघड प्रश्न अवघड ठिकाणी तिर्हाहीक लोकांसमोर विचारले गेले आहेत का ?  तुमचं त्यावरचं reaction  काय होतं ? पालकांचं आणि पाल्याचं लैंगिक शिक्षण, एकविसाव्या शतकातले लैंगिक विकार, समलैंगिकता, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, प्रवाहाच्या विरोधात जाताना येणाऱ्या अडचणी अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉक्टर प्रसन्न गद्रे ह्यांच्याशी  --- Send in a voice message:...
Published 11/02/20
वयाच्या कुठल्याही वर्षी आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करता येतो ह्याचा उत्तम उदाहरण म्हणजे विदुला टोकेकर. A highly creative person with an eye for details and strong process approach. Taking 'book translation' to a different dimension. Leads a team of gifted translation. Strongly believes in 'Do the New'. Vidula is a voracious reader and language enthusiast. She has published translation of 15 titles with various publishers and on various subjects ranging from fiction to management...
Published 10/18/20
कादंबरी वाचली कि मला नेहमीच आश्चर्य वाटतं कि लेखकाला सगळं सुचतच कसं ? इतके characters, कथानक, सगळ्या गोष्टी एकमेकानाशी जोडणं, लॉजिकल असणं हे सगळं फार विलक्षण आहे. निरंजन शी गप्पा मारल्यावर लक्षात आला कि हे सगळं शिकता येतं, ह्या साठी पण एक प्रोसेस आहे. लेखन, कादंबरी, सेक्स वर बोल बिनधास्थ हा पॉडकास्ट अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत लेखक, कादंबरीकार निरंजन मेढेकर ह्याच्याशी..    --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Published 10/11/20
Mission – To create 10000 Exporters and Entrepreneurs by 2025 and to Boost Make in India Mission. KDSUSHMA is the founder and director of Global Fortune Mission India Pvt Ltd and Kaushal Food Products. She is having with more than 10 years industrial-productive experience throughout her years at Cummins India Ltd, Kirloskar Pneumatic Ltd, and 3 more companies further with her new and innovative ventures --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Published 09/26/20
From slums of Mumbai to being a certified Life coach based out of Dubai, the journey of Vitthal Mane is truly inspiring. Motivation is temporary, and one needs to change from within, and any one can bring about that change in themselves just by following due process and putting concentrated efforts. He believes that if you take control of your Physical, emotional and financial self nothing is impossible in this world.Lets chat with Vitthal Mane For more you can visit...
Published 09/05/20
Audio books, podcast, audio series;  who can listen ; future of audio industry ; career options in audio industry ; future of Marathi and other regional laungages in content creation industry. had a chat on this and many other things with storytel publisher Sukirt Gumaste..​ ​​​​​​​​​​​​​​​Link to Sukirti's podcast about how can you write for...
Published 08/28/20